Importance of Vitamin D
Adolescent-Pre-pregnancy-Maternal-Adult Nutrition
(Marathi)
रूपरेखा :
१. ड- जीवनसत्त्वाचा परिचय
२. ड- जीवनसत्त्वाचे स्त्रोत
३. ड- जीवनसत्त्वाच आणि हाडांचे आरोग्य
४ ड- जीवनसत्त्व आणि प्रतिकारशक्ती
५ शरीरातील ड- जीवनसत्त्वाच्या इतर फायदेशीर भूमिका
६. ड- जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका वाढवणारे घटक
७. ड- जीवनसत्त्वाची कमतरता आणि कोविड-19 यांच्यातील संबंध
८. गरोदरपणात ड- जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा परिणाम
९. मुडदूसाची लक्षणे
१०. ऑस्टियोमॅलेशियाची लक्षणे
११. ड- जीवनसत्त्वाच्या दैनिक सेवनाची शिफारस
१२. सूर्यप्रकाशाप...