Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Making of a KMC Bag With an Attached Cap: Marathi
Related Videos (Marathi)
User Visits: 541
१. आई आणि बाळासाठी कांगारू पिशवी वापरण्याचे फायदे.
२. कांगारू पिशवी शिवण्यासाठी आवश्यक गोष्टी
३. जोडलेली टोपी असलेली कांगारू पिशवी बनवण्याची प्रक्रिया
* कापडाची निवड
* थैली(पाऊच) आणि पाय उघडण्यासाठी कापड दुमडणे आणि कापणे
* पट्टा कापणे आणि शिवणे
* टोपी कापून शिवणे
* पाऊच शिवणे
* थैलीला(पाऊचला) दोन पट्टे जोडणे
* तिसरा पट्टा जोडणे * टोपी जोडणे