Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Poor Weight Gain Due to Improper Breastfeeding: Marathi
Related Videos (Marathi)
User Visits: 1086
१.. बाळाला आईचे पुरेसे दूध का मिळत नाही याची कारणे
अ. स्तनपान घटक
- उशीरा सुरू
- बाळाची अयोग्य स्थिती
- खोलवर न जुडले जाणे
- हिंड मिल्कचे अपुरे सेवन
- ठराविक वेळीच आहार देणे
-क्वचित पाजणे
- रात्री न पाजणे
- कमी पाजणे
ब. बाटल्या
क. इतर अन्न किंवा द्रव पदार्थ